MAHA REAT Bharti 2024: महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण अंतर्गत 10वी 12वी पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी इथं भरा ऑनलाइन फॉर्म !

MAHA REAT Bharti 2024 : मित्रांनो नमस्कार, महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण भरती या अंतर्गत नवीन विविध पदासाठीची भरती निघालेली आहे. मित्रांनो यामध्ये दहावी/बारावी तसेच पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहे. पगार यामध्ये ₹27000 पासून ते 50 हजार रुपये पर्यंत पगार मिळणार आहे. यामध्ये लिपिक, शिपाई, तांत्रिक सहाय्यक, लघु टंकलेखक आणि इतर पदे ही भरली जाणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण विभागात नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी असणार आहे. भरतीचे जाहिरात देखील प्रकाशित करण्यात आली असून भरतीचे जाहिरातीनुसार संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहेत. अर्ज कसा करायचा ? भरतीची पीडीएफ जाहिरात अर्जाची शेवटची तारीख आणि भरती संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला खाली दिली आहे.

भरती विभाग : महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण विभाग

पदाचे नाव : शिपाई, वाहन चालक, कनिष्ठ लिपिक, अभिलेखपाल, लघुट टंकलेखक, तांत्रिक सहाय्यक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी (आयटी ऑफिसर), सहाय्यक अधीक्षक, अधीक्षक, वित्त व लेखा अधिकारी, निम्न श्रेणी लेखक, स्वीय सहाय्यक, खाजगी सचिव या विविध पदासाठीची भरती निघालेली आहे.

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता वरील पदानुसार वेगवेगळी आहे यामध्ये दहावी/ बारावी/पदवीधर इतर उमेदवार अर्ज करू शकतात, अधिक माहिती खाली माहिती पहावी.

पदशैक्षणिक पात्रता
खाजगी सचिवपदवीधर / टायपिंग, MSCIT
वैयक्तिक सहाय्यकपदवीधर / टायपिंग, MSCIT
कनिष्ठ लघुलेखकपदवी / टायपिंग, MSCIT
वित्त आणि लेखाधिकारीपदवीधर
अधीक्षकपदवीधर
सहाय्यक अधीक्षकपदवीधर
माहिती तंत्रज्ञान अधिकारीविज्ञान पदवी (संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान)
तांत्रिक सहाय्यकविज्ञान पदवी (संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान)
स्टेनोग्राफरपदवी / टायपिंग, MSCIT
रिकॉर्ड कीपरपदवीधर
कनिष्ठ लिपिकपदवी / टायपिंग, MSCIT
ड्रायव्हर12वी पास
शिपाई12वी पास

MAHA REAT Bharti 2024

पद संख्या : वरील पदासाठी अर्ज करत असलेल्या उमेदवारांना पदसंख्या किती असणार ही माहिती असणे गरजेचे आहे, तर एकूण 24 पदासाठी जे भरती निघालेली आहे.

📢 ही भरती वाचा :- कॅनरा बँक अंतर्गत 3000 पदाची मेगा भरती जाहीर पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म पात्रता फक्त…?

दरमहा पगार : वरील पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पगार दरमहा म्हणून 27 हजार रुपये ते 50 हजार रुपये इतका पगार मिळणार आहे.

नोकरी ठिकाण : वरील पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना नोकरी ठिकाण म्हणून मुंबई येथे नियुक्ती देण्यात येणार आहे.

अर्ज बाबत सूचना : अर्जदाराने आपले अर्ज पोस्टाने कुरिअर किंवा वैयक्तिक 23/10/2024 पर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये अर्ज पाठवावे. अर्ज आणि भरती संदर्भातील संपूर्ण माहिती हे खाली दिलेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : वरील पदासाठी अर्ज करत असलेल्या उमेदवारांनी 23 सप्टेंबर पर्यंत अर्ज करावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक, महाराष्ट्र स्थावर संपदा न्यायाधिकरण पहिला मजला वन फोर्ब्स इमारत डॉ. वि बी गांधी रोड, काला घोडा, फोर्ट, मुंबई – 400001

मित्रांनो ही होती महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण विभागात दहावी/बारावी पदवीधर या शैक्षणिक पात्रताधारण केलेल्यांसाठी नोकरीची संधी 27 हजार 50 हजार पर्यंत पगार मिळणार आहे. शेवटच्या तारखे अगोदर त्वरित करून द्यायचे आहे, भरतीच्या अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट तसेच पीडीएफ अर्ज ही संपूर्ण माहिती तुम्हाला खाली टेबल मध्ये दिली आहे.

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्ज पीडीएफयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

Leave a Comment