MAHA REAT Bharti 2024: महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण अंतर्गत 10वी 12वी पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी इथं भरा ऑनलाइन फॉर्म !

MAHA REAT Bharti 2024

MAHA REAT Bharti 2024 : मित्रांनो नमस्कार, महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण भरती या अंतर्गत नवीन विविध पदासाठीची भरती निघालेली आहे. मित्रांनो यामध्ये दहावी/बारावी तसेच पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहे. पगार यामध्ये ₹27000 पासून ते 50 हजार रुपये पर्यंत पगार मिळणार आहे. यामध्ये लिपिक, शिपाई, तांत्रिक सहाय्यक, लघु टंकलेखक आणि इतर पदे ही भरली … Read more