UPSC Bharti 2024 केंद्रीय लोकसेवा आयोगा अंतर्गत “असिस्टंट प्रोग्रामर” या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑनलाइन पद्धतीने उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत 27 पदांची भरती होणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची 28 नोव्हेंबर 2024 ही अंतिम मुदत आहे. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे. पदवीधर असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज मुदतीच्या आत अप्लाय करायची आहेत. पात्र उमेदवारांना उत्तम नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
UPSC Bharti 2024 भरतीची माहिती
पदाचे नाव : असिस्टंट प्रोग्रामर या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर उमेदवार + कामाचा अनुभव
एकूण रिक्त जागा : 27 जागा
नौकरीचे ठिकाण : भारतात कुठेही
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन
📢 हे पण वाचा :- समाज कल्याण विभागात 10वी 12वी पदवीधरांना संधी पहा जाहिरात भरा ऑनलाईन ही शेवटची तारीख..!
अर्ज करण्याची अंतिम मुदत (मुदतवाढ) : 28 नोव्हेंबर 2024
वयोमार्यादा : 30 वर्षा पर्यंत (एससी/एसटी/ओबीसी 03 ते -5 वर्ष सूट )
पगार : नियमानुसार
अर्ज शुल्क : 25/ – रुपये (राखीव प्रवर्ग – फीस नाही)
UPSC Bharti 2024 अर्ज प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
- प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
- अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
- फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार रीजेक्ट होऊ शकतो.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
- अधिकची माहिती जाहिरातीट पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करून पहा |