रेल्वे ग्रुप डीच्या 34438 पदांसाठी 10 वी पासवर मेगाभरती! इथ पटकन ऑनलाईन फॉर्म भरा! Railway Group D Bharti 2025
Railway Group D Bharti 2025 : रेल्वे ग्रुप डी मध्ये 34438 पदांसाठी 10वी पास भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एकूण 32438 पदे भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली जाईल, ज्यासाठी पात्र उमेदवार रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवरून 23 जानेवारी ते 22 फेब्रुवारी 2025 या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरू शकतील. रेल्वेमध्ये ग्रुप डी च्या 34438 पदांसाठी … Read more