Bhande Vatap Scheme 2024 : ज्या नागरिकांची बांधकाम कामगार योजना अंतर्गत दूर नोंदणी झाली असेल तर त्यांच्यासाठी बांधकाम विभागाकडून एक भांडी संच घेण्यात येणार आहे. या भांडी संचामध्ये 30 प्रकारचे भांडी असतात ज्यामध्ये अनेक भांड्यांचा समावेश होतो . बांधकाम कामगारांना दिलासा म्हणून ही भांडी वाटप योजना सुरू करण्यात येते.
यामध्ये चमचा मोठी कडे प्रेशर कुकर असा अनेक भांडी यामध्ये मिळतात. यामध्ये अर्जाची प्रक्रिया बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांडे वाटप योजनेसाठी अर्ज सोडून झालेला आहेत जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल. तर योजनेसाठी प्रक्रिया कशी आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती या लेखांमध्ये घेणार आहोत.
Bhande Vatap Scheme 2024
बांधकाम कामगारांना हा अर्ज कुठे करावा व कसा करावा याबद्दल माहिती नसल्याने या योजनेला ते पात्र ठरू शकत नाहीत जर तुम्हाला देखील आणखीन कामगार योजनेचा लाभ घ्यायचा.
असेल तर यामध्ये तुम्हाला भांडी संच देखील मिळू शकतो तसेच या संचामध्ये तीच भांडे मिळतात आवश्यक असते. जर आपण बांधकाम कामगार योजना अंतर्गत भांडी वाटप करण्यासाठी अर्ज केला तर आपल्याला यामध्ये तेच भांडे मिळतात जर आपल्याला भांडे मिळाली नाही तर तक्रार देखील आपण करू शकतो.
📢 हे पण वाचा :- पोस्ट ऑफिसने आणली लय भारी योजना; दरमहा मिळेल 5000 हजार रु. फक्त एकदा गुंतवणूक वाचा डिटेल्स !
भांडे वाटप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- बँक पासबुक
- झेरॉक्स रेशन कार्ड
- आधार कार्ड झेरॉक्स
- राशन कार्ड झेरॉक्स
कागदपत्रे असतील तर या योजनेचा लाभ घेऊ शकता इतर बांधकाम योजना अंतर्गत म्हणजेच बांधकाम योजना अंतर्गत आपल्याला अर्ज सादर करायचा असेल. तर वरील वरील दिलेल्या माहितीप्रमाणे आपल्याला खर्च सादर करावा लागेल . तसेच कर्जासाठी लागणारी कागदपत्रे वरील प्रमाणे दाखवण्यात आलेले आहेत.
हे सर्व कागदपत्रे एकत्रित करून आपण कुटुंबातील एका सदस्याच्या नावे आपला अर्ज करू शकतो . अर्ज सादर केल्यानंतर काही दिवसांमध्ये आपल्याला कर्ज हा मंजूर केलेला जातो. त्यानंतर आपल्याला ऑनलाइन प्रकारे ठेवायचे तर आवश्यक असते. त्यामध्ये आपल्याला तेथे जाऊन सही करणे आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला अगदी थोड्या दिवसांमध्ये भांड्याचा सेट वाटप केला जातो.
📢 हे पण वाचा :- LIC पॉलिसीमध्ये रोज गुंतुवा 45 रुपये, मिळतील 25 लाख रुपये, पहा कसा घ्याल लाभ ? जाणून घ्या सविस्तर माहिती !
भांडे वाटप योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
बांधकाम कामगार योजना अंतर्गत आपल्याला भांडी वाटप योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याला दोन पद्धतीने अर्ज सादर करता येतात. एक ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज करू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
महाराष्ट्र राज्य सरकारची युवा कल्याणकारी योजना आहे भांडी वाटप योजना असेल किंवा पेटी वाटप यांना यासाठी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने आपल्या अर्ज सादर करता येतो.