Bharat Electronics Limited Bharti 2024 भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत “वरिष्ठ अभियंता” या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑफलाइन पद्धतीने उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत 010 पदांची भरती होणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची 19 नोव्हेंबर 2024 अंतिम मुदत आहे. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे. पदवीधर असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज सादर करायची आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड हा नावांजलेला विभाग असून पात्र उमेदवारांना उत्तम पगाराची नौकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Bharat Electronics Limited Bharti 2024 भरतीची माहिती
पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर उमेदवार सविस्तर माहिती जाहरातीत पहा.
एकूण रिक्त जागा : 10 जागा
नोकरीचे ठिकाण : भारतात बेंगळुरू इथे
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.
ही भरती वाचा :- समाज कल्याण विभागात 10वी 12वी पदवीधरांना संधी पहा जाहिरात भरा ऑनलाईन ही शेवटची तारीख..!
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाइन
अर्जाचा पत्ता : सहाय्यक व्यवस्थापक – मानव संसाधन, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, मिलकॉम आणि एनडब्ल्यूसीएस – एसबीयू, जलाहल्ली पोस्ट, बेंगळुरू – 560013
अर्ज करण्याची अंतिम मुदत (मुदतवाढ) : 19 नोव्हेंबर 2024
वयोमार्यादा : 34 वर्ष
पगार : 56,000 /- रुपये
अर्ज शुल्क : फीस नाही
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करून पहा |