Jio Recharge Plan Best मित्रांनो नमस्कार, तुमच्याकडे ही जिओचे सिम कार्ड असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण की JIO कडून एक महिना आधीच दिवाळी या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. कारण एका रिचार्ज मध्ये कॉलिंगचं नाहीतर इंटरनेट आणि सर्वच काही या ठिकाणी फ्री मिळणार आहे.
जिओचा हा कोणता प्लॅन ? हे या ठिकाणी पण जाणून घेऊया. मित्रांनो जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवनवीन योजना म्हणजेच नवनवीन रिचार्ज प्लॅन हे घेऊन येत असते. यातच आता जिओचा हा नवीन कोणता प्लॅन आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊया.
Jio Recharge Plan Best 2024
मित्रांनो या ठिकाणी सर्वात प्रथम जिओच्या या प्लॅनची वैधता 90 दिवस आहे, यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग ची सुविधा मिळते आहे, म्हणजेच कोणतेही नेटवर्क तुम्हाला हवे तेवढे तुम्ही कॉलिंग करू शकता असे रिचार्ज प्लॅन या ठिकाणी आता जिओकडून करण्यात आलेला आहे.
📢 हे पण वाचा :- बांधकाम कामगारांना आनंदाची बातमी आता भांडी वाटप योजना कसा घेणार लाभ वाचा डिटेल्स !
सोबतच दररोज तुम्हाला 2 जीबी डेटा मिळणार आहे, याशिवाय यूजर्सना 20GB अतिरिक्त डेटा मिळतो अशा प्रकारे जिओ वापर करताना एकूण 200 जीबी डेटा या ठिकाणी मिळतो आहे. आता जिओच्या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 एसएमएस देखील मिळणार आहे, JIO वापरकर्त्यांना जीओ टीव्ही, जिओ सिनेमा, आणि JIO क्लाऊडचे मोफत subscriptions देखील यामध्ये मिळणार आहे.
899 Jio Recharge Plan Best
जर तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असेल तर या तुमच्या भागात 5G नेटवर्क असेल तर 5G इंटरनेट देखील लाभ घेऊ शकता. आता या प्लॅनची किंमत जाणून घेऊयात हा प्लॅन फक्त 899 रुपयाचा आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट 5G प्लॅन या ठिकाणी मिळत आहे. आता अशा पद्धतीने या ठिकाणी जिओ ग्राहकांसाठी हा नवीन प्लॅन या ठिकाणी समोर आलेला आहे.
📢 हे पण वाचा :- 115 महिन्यांत पैसे दुप्पट, पहा पोस्ट ऑफिसची ही सुपरहिट योजना कसे होणार तुमचे पैसे दुप्पट ?
899 चा प्लॅनमध्ये तुम्हाला या सर्व सुविधा मिळत आहेत. अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या Jio App वर त्या ठिकाणी संपूर्ण माहिती रिचार्ज बद्दलचे मिळू शकतात. आता जिओ युजरसाठी ही सर्वात महत्त्वाची ऑफर आहे किंवा या ठिकाणी सर्वात चांगला हा प्लॅन आहे.