अरे वा ! आता गूगल पे वर तुमचा सिबील स्कोर कसा तपासायचा ? याची एकदम सोपी ट्रिक ! Google Pay Cibil Score

Google Pay Cibil Score :- नमस्कार सर्वांना, ट्रॅव्हल्स अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्या सर्वांसाठी पाहणार आहोत. गुगल पे तुम्ही वापरतच असाल गुगल वापरत असाल तर त्यावरून आता Cibil स्कोर देखील चेक करता येणार आहे.

Cibil Score गुगल पे वरून पाहता येणार आहे. तर हे संपूर्ण प्रोसेस कशी करायची आहे ? कशा पद्धतीने तुमचं सिबिल स्कोर अगदी सोप्या पद्धतीने पाहायचा आहे ? याची सविस्तर माहिती पाहूयात. सिबिल स्कोर आणि त्याचा जो काही सिबिल स्कोर आहे हा महत्त्वाचा असतो.

Google Pay Cibil Score

हा सिबिल स्कोर हा 300 ते 900 पर्यंतचा असतो, आणि हा तीन क्रमांकाचा असतो, जो एखाद्या व्यक्तीच्या क्रेडिट इतिहासावर आधारित त्याचा क्रेडिट पात्रता दर्शवतो.

आणि यावरून तुम्ही कर्जाची परतफेड करू शकता ? की नाही हे समजण्यास आणि लोन देण्यास मदत होते. तुम्ही आर्थिक व्यवहार वेळेत करतात ते दर्शवतो.

तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता वाढते, अशा पद्धतीचे हे अपडेट आहे. आता गुगल पे सिबिल स्को ट्रॅकिंग तुमचा क्रेडिट स्कोर सुधारण्यासाठी काय करावे याबद्दल सूचना देतो.

आणि त्याचबरोबर क्रेडिट हेल्थ त्यात तुमचं सुधारू शकतो. स्कोरच्या या स्पेक्ट्रममध्ये 680 पेक्षा कमी असल्यांना सबप्राईम मानले जाते, तर 791 आणि त्यावरील सुपर प्राईम श्रेणी येतात.

📢हे पण वाचा :- सर्वांना माहिती आहेच की सहारा इंडियामध्ये तुमचेही पैसे अडकलेत, परत मिळवण्यासाठी प्रक्रिया जाणून घ्या !

गुगल पे सिबील स्कोर कसा तपासायचा ?

सिबील स्कोर कसा तपासायचा आहे याची माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे ते तुम्ही पाहू शकता.

  • गुगल पेवर सिबिल स्कोअर कसा तपासायचा?
  • तुमच्या फोनवर गुगल पे अ‍ॅप उघडा
  • त्यानंतर मॅनेज यॉर मनीवर क्लिक करा.
  • त्यानंतर चेक योर सिबिल स्कोअरवर टॅप करा.
  • तुम्ही नवीन युजर असाल तर तुमचं पूर्ण नाव, फोन नंबर, ईमेल आयडी (पर्यायी) व पॅन डिटेल (पर्यायी) भरा.
  • या स्टेप्स पूर्ण केल्यावर तुमचा क्रेडिट रिपोर्ट तयार होईल. त्यानंतर तुम्हाला सिबिल स्कोअर पाहता येईल. यात सुधारणा करण्यासाठी तुम्ही पर्सनलाईज्ड रिकमेंडेशन मिळवू शकता.

📢हे पण वाचा :-आता 1 रुपयाही न देता मुलांचे 12वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करायचे का? फक्त करावे लागेल ‘हे’ काम, वाचा माहिती !

Leave a Comment