Western Railway Bharti 2024 : मित्रांनो नमस्कार, पश्चिम रेल्वे 2024-25 या वर्षासाठी 5066 जागांसाठीची नवीन भरती काढलेली आहे. या भरती अंतर्गत विविध पदांवर भरती होत असून यासाठी दहावी, बारावी तसेच आयटीआय उत्तीर्ण उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत.
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेल्या आहे भरतीचे अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आणि भरतीची जाहिरात पश्चिम रेल्वे व रेल्वे रिक्रुटमेंट सेलद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे, पण तिची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Western Railway Bharti 2024 Details
👮♂️ पदाचे नाव :- शिकाऊ (अपरेंटिस)
📝 पद संख्या :- 5066 रिक्त पदे
📑 शैक्षणिक पात्रता :-
- मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान 50% गुणांसह 10+2 परीक्षा प्रणालीमध्ये मॅट्रिक किंवा 10वी उत्तीर्ण
- NCVT/SCVT शी संलग्न ITI प्रमाणपत्र संबंधित ट्रेडमध्ये अनिवार्य
📆 वयोमर्यादा :- 15 वर्षे ते 24 वर्षे वय
💵 अर्ज शुल्क :-
- खुला प्रवर्ग : 100 /-
- SC/ST/PWD/महिला : कोणताही शुल्क नाही
💰 पगार :- ……?
📢 ह पण वाचा :- शासनाचा मोठा निर्णय, आता गाय/म्हैस खरेदीसाठी मिळणार तब्बल एवढं मिळणार अनुदान, पहा सविस्तर माहिती !
⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 22 ऑक्टोबर 2024
💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन (Online)
💼 भरती कालावधी :- 1 ते 2 वर्षाचा कालावधी
🌍 नोकरी ठिकाण :- पश्चिम विभागात नियुक्ती
पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |