Gay Mhais Yojana: शासनाचा मोठा निर्णय, आता गाय/म्हैस खरेदीसाठी मिळणार तब्बल एवढं मिळणार अनुदान, पहा सविस्तर माहिती !

Gay Mhais Yojana : आज या लेखाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांसाठी जाणून घेणार आहोत. आता शासनाच्या या योजनेअंतर्गत दुधाळ जनावरांच्या खरेदी किंमतीत वाढ केलेली आहे. आता या अंतर्गत मोठे अनुदान देखील पशुपालकांना मिळणार आहे. राज्यात दूध उत्पादनला चालना देण्यासाठी दुधाळ जनावरांचे गट वाटप करण्याचा विविध राज्यस्तरीय तसेच जिल्हा वार्षिक योजनेमध्ये जनावरच्या खरेदी किमतीत वाढ

करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. या निर्णयावर अंतर्गत आता गाईसाठी आणि म्हशीसाठी मोठे अनुदान खरेदीसाठी मिळणार आहे. 

Gay Mhais Yojana 2024

ग्रामीण भागात दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हास्तरीय नावीन्यपूर्ण जनजाती क्षेत्र उपाययोजना ही योजना मुंबई व मुंबई उपनगर ही जिल्हे वगळून इतर सर्व जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे.

पशुसंवर्धन विभाग अंतर्गत राज्यात राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावर गट वाटपाच्या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना जिल्हा वार्षिक योजनेत अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती लाभार्थ्यांना दुधाळ जनावरांचे गट वाटप अंतर्गत करावयाच्या प्रति दुधाळ देशी संकरित गाईची किंमत 40,000 ऐवजी थेट आता 70 हजार रुपये अनुदान मिळेल.

आणि म्हशीची किंमत 40 हजार ऐवजी 80 हजार रुपये केली आहे. आता मराठवाडा पॅकेज अंतर्गत देशी संकरित गाईची किंमत 51 हजार रुपये ऐवजी 70 हजार रुपये आणि म्हशींची किंमत 60 हजार रुपये ऐवजी 80 हजार रुपये राहणार आहे.

📢 हे पण वाचा :- पोस्ट ऑफिसने आणली लय भारी योजना दरमहा मिळेल 5000 हजार रु. फक्त एकदा गुंतवणूक वाचा डिटेल्स !

पशुसंवर्धन विभाग योजना

या नवीन किमतीनुसार लाभार्थींना दुधाळ जनावरांची गट वाटप करण्यात येणार आहे. आता राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण सर्वसाधारण, अनुसूचित जाती, उपाय योजनेअंतर्गत तसेच

जिल्हा वार्षिक नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत 6 किंवा 4, किंवा 2 दुधाळ जनावरांच्या गटाऐवजी निवडलेल्या लाभार्थ्यांना किंवा 2 देशी किंवा संकरित किंवा म्हशींच्या गटांचे वाटप करण्यात आले ही योजना सुरू केलेली आहे.

या योजनेअंतर्गत गोठा बांधकाम, कडबा कुट्टी, यंत्राचा पुरवठा, खाद्य साठवणूक शेड बांधकाम, विभागणीसाठी देय असलेल्या अनुदान रद्द करण्यात आले. या उपलब्ध निधीचा वापर लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे गट वाटप करण्यात येणार

आहेत. बैठकीत याला मान्यता देण्यात आलेली आहे. आता हे अनुदान प्राप्त करून 40,000 आहेत, आणि 80,000 म्हशीसाठी देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी 2 दुधाळ जनावरांचा गट एकाच वेळी वाटप करण्यात येणार आहे.

गाय म्हैस अनुदान योजना

जनावरांच्या किमतीत कमाल 10.20% मर्यादित अधिक 11% सेवाकर दराने 3 वर्षे करिता विमा बंधनकारक असणार आहेत. राज्य शासनाने आता ही योजनेला मान्यता दिली आहे. तसेच निवड झालेल्या लाभार्थी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय

विषयक 1 प्रशिक्षणासाठी प्रति लाभार्थी 500 रुपये देण्यात येतील. त्या सुधारित किमतीनुसार योजनेची अंमलबजावणी पुढील आर्थिक वर्ष 2023-24 पासून करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे अपडेट आहे, जे तुमच्या मोठ्या कामाचा

असेल जसे काही या योजना सुरू होतील तुम्हाला कळवण्यात येईल. माहिती हे फक्त अपडेट तुम्हाला द्यायचं होते. 40 हजर ऐवजी आता गाईची 60,000 आणि म्हशीसाठी 80, हजार रुपये आणि अनुदान शासनाकडून देण्यात येणार आहे.

गाई म्हशी वाटप योजनाhttps://www.mahabms.com/

Leave a Comment