नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर ! Gold Silver Rate Today

Gold Silver Rate Today :- नमस्कार मित्रांनो नवरात्रोत्सवदरम्यान अनेक जण कपडे, दागिने खरेदी करताना दिसत आहे. नवरात्रीदरम्यान तुम्ही जर सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल,

तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण आज सोने चांदीच्या दरात थोडी घसरण झाली आहे.
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सोन्याचे भाव गगनाला भिडले होते.

त्यामुळे नवरात्र दसरा दरम्यान सोने-चांदीच्या दर आणखी वाढ अशी सर्वांना भीती होती पण सोने चांदीच्या दारात चढ-उतार दिसू देत आहेत आज आठवड्याच्या पहिलाच दिवशी सोने चांदीच्या दारात घसरण दिसून येत आहे.

📢 हे पण वाचा :- बांधकाम कामगारांना आनंदाची बातमी आता भांडी वाटप योजना कसा घेणार लाभ वाचा डिटेल्स !

आज 22 कॅरेट साठी दहा ग्राम सोन्याची किंमत  69,740 रुपये हाये तर 24 कॅरेट साठी 76,080 रुपये आहेत तर दहा ग्राम चांदीची किंमत 933 रुपये आहे म्हणजे चांदी 93,250 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

Gold Silver Rate Today

चांदीचा दर 93.590 रुपये प्रति किलो होता दहा ग्रॅम सोन्याच्या दर 76,260 आहे.24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं.

📢 हे पण वाचा :- 115 महिन्यांत पैसे दुप्पट, पहा पोस्ट ऑफिसची ही सुपरहिट योजना कसे होणार तुमचे पैसे दुप्पट ?

22कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात.24कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22कॅरेटमध्ये सोने विकतात.

Leave a Comment