पोस्ट ऑफिसने आणली लय भारी योजना; दरमहा मिळेल 5000 हजार रु. फक्त एकदा गुंतवणूक वाचा डिटेल्स ! Post Office MIS Calculator

Post Office MIS Calculator

Post Office MIS Calculator :- आज या लेखात सर्वांना महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून तुम्हाला दरमहा 5 हजार रुपये मिळतील, अशी योजना पोस्ट ऑफिसने सुरु केलेली आहे. पोस्ट ऑफिस ही योजना कोणती आहे हे आज तुमच्यासाठी आज या लेखात माहिती पाहणार आहोत. कोणाला 5 हजार रुपये कसे मिळतील आणि या योजनेचा लाभ … Read more

फोन पे वरून तात्काळ मिळवा घरबसल्या लोन, वाचा कामाची खरी माहिती ! Phone Pe Loan Online 

Phone Pe Loan Online

Phone Pe Loan Online :- Phone Pe वरून कर्ज कसे मिळवायचे पैशांच्या कमतरतेमुळे तुम्हाला कर्जाची गरज आहे का, तर आज आम्ही तुम्हाला PhonePe अॅपवरून कर्ज घेण्याविषयी माहिती देणार आहोत. याद्वारे तुम्ही ऑनलाइन मोबाइल अॅपद्वारे कर्जासाठी अर्ज करू शकता. आजच्या काळात प्रत्येकाला पैशाची गरज असते, जेव्हा तुम्हाला अचानक (phonepe loan 2023 in marathi) पैशाची गरज भासते तेव्हा जास्त त्रास होतो. अशा … Read more

महिन्याला 50 हजार रु. पेन्शन हवं आहे का ? मग पहा ही खास योजना ! National Pension Scheme

National Pension Scheme

National Pension Scheme :- नमस्कार सर्वांना. सर्वांसाठी महत्वाची अपडेट आहे. त्यामुळे हा लेख संपूर्ण आपल्याला वाचायचा आहे. तर महिन्याला 50 हजार रुपये पेन्शन आपल्याला हवं असेल तर या योजनेसाठी आपली गुंतवणूक ठरू शकेल. आपल्यासाठी फायदेशीर. तर ही स्कीम कोणती आहे ?, याबाबत संपूर्ण माहिती अपडेट आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. त्या करिता हा लेख संपूर्ण वाचा. आपल्या … Read more

अरे वा 10 हजार गुंतवणूक करून 32 लाख कमावण्याची ही सरकारी योजना देतंय संधी ! पहा कोणाला कसा मिळेल लाभ ? Public Provident Fund Yojana

Public Provident Fund Yojana

Public Provident Fund Yojana :- नमस्कार सर्वांना, आज अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. शासनाची अतिशय महत्त्वाची योजना पीपीएफ या योजनेच्या माध्यमातून 10 हजार रुपये भरून किंवा दहा हजार रुपये गुंतवून 32 लाख रुपये कमवण्याची संधी तुम्हाला ही योजना देते. याच योजनेची सविस्तर माहिती काय आहे, हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. सध्या सार्वजनिक पब्लिक प्रॉव्हिडंट … Read more

शेतातील पिकावर तणनाशक फवारल्या गेले किंवा स्प्रे पंप तणनाशकचा होता मग हे रामबाण उपाय लगेच करा ! Pikavar Tannashak Favarle Upay

Pikavar Tannashak Favarle Upay

Pikavar Tannashak Favarle Upay : नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. आज शेतामध्ये आपण कोणतेही पीक लावले असेल. आणि त्यावरती चुकून आंतरप्रवाही तणनाशक फवारले गेले असल्यास त्यावरती उपाय योजना काय आहेत ?. पिकांचे होणारे नुकसान कसे टाळू शकतात. त्यावरती नेमका उपाय काय करायचा आहे ?, तननाशकच्या पंप असेल त्याने फवारले … Read more

आता शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड करिता फक्त हे 3 कागदपत्रे लागणार, पहा लगेच ! Kisan Credit Card Yojana

Kisan Credit Card Yojana

Kisan Credit Card Yojana :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्वाची अपडेट जाणून घेणार आहोत. या तीन कागदपत्रावर किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे. हे किसान क्रेडिट कार्ड काय आहे ?, किसान क्रेडिट कार्डचे फायदे ?, आणि त्याचबरोबर किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज कसा करावा लागतो. कोणते 3 कागदपत्रे आहेत, यावर किसान क्रेडिट कार्ड आहे हे मिळणार आहे हे जाणून घेऊयात. … Read more

बिघा, एकर, हेक्टर जाणून घ्या काय आहे ?, जमीन मोजणीच्या पद्धती जाणून घ्या लगेच ! Land Measurement Table

Land Measurement Table

Land Measurement Table :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. तर या लेखांमध्ये आपण बिघा,एकर, हेक्टर हे नेमके काय आहेत. यामध्ये कोणत्या प्रकारामध्ये किती जमीन जास्त येते. किंवा कशामध्ये जास्त जमीन भरते. हे या ठिकाणी पाहणार आहोत. जमीन मोजण्याच्या पद्धती भरपूर लोकांना माहिती नाहीत. हीच अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत. हेक्टर मध्ये किती जमीन असते, बिघा मध्ये … Read more

Canara Bank Bharti 2024 कॅनरा बँक अंतर्गत 3000 पदाची मेगा भरती जाहीर पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म पात्रता फक्त…?

Canara Bank Bharti 2024

Canara Bank Bharti 2024 कॅनरा बँक अंतर्गत 3000 पदाची मेगा भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे .भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 21 सप्टेंबर 2024 पासून सुरू झालेली असून या भरती अंतर्गत एकुण “ग्रॅज्युएट अप्रेंटिस” पदाची निवड केली जाणार आहे. भरतीची साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा. भरतीच्या अधिकृत … Read more

सोयाबीन पिकाचे गोगलगाई पासून रक्षण करण्यासठी हे काम नक्की करा ! Snails On Soybeans

Snails On Soybeans

Snails On Soybeans : नमस्कार सर्वाना. आजच्या या लेखामध्ये सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना महत्वाची माहिती. या लेखात सोयाबीन लागवड केलेल्या पण गोगलगाय ने नुकसान झाले असेल . अश्या शेतकऱ्यांना शासन अनुदान देणार आहेत. तर हे कोणत्या शेतकऱ्यांना व कसे दिले जाणार आहेत, हे जाणून घेऊया. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा, इतरांना नक्की शेअर करा. सध्या होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पिकाचे … Read more

भारतातील सर्वाधिक 50 लिटर दुध देणारी गाय पहा याविषयी संपूर्ण खरी अपडेट ! Best Cow For Milk

Best Cow For Milk

Best Cow For Milk :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वाची अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत. तर आज आपण शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गाई पालन व्यवसाय करतो. ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आपण गाय पालन करून मोठ्या प्रमाणावर अधिक नफा कमवू शकतात. तरी यासाठी आपण आज अशाच एका गायींच्या जाती विषयी माहिती घेणार आहोत. जी … Read more