भारतीय तटरक्षक दल अंतर्गत चार्जमन ड्राफ्ट्समन एमटीएस या पदांवर नवीन भरतो पहा जाहिरात भरां फॉर्म ! Indian Coast Guard Bharti 2024

Indian Coast Guard Bharti 2024 भारतीय तटरक्षक दल अंतर्गत “चार्जमन, ड्राफ्ट्समन, एमटीएस शिपाई” या विविध रिक्त  पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यातून एकूण “07” पदाची भरती केली जाणार आहे. या भरतीची ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया  सुरू आहे. उमेदवार हे 15 डिसेंबर 2024 पर्यन्त अर्ज करू शकणार आहे.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज सादर करायचे आहेत. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे. या भरती अंतर्गत ITI पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे.

भारतीय तटरक्षक दल हा देशातील महत्वाचा सरकारी विभाग आहे. या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना चांगल्या सरकारी नौकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याचा पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Indian Coast Guard Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 07 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त संस्था/विद्यापीठातून डिप्लोमा पास उमेदवार अधिकची माहिती जाहिरातीत वाचा.

नोकरीचे ठिकाण : भारतात कुठेही

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाइन

📢 हे पण वाचा :- महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड विभाग अंतर्गत या नवीन पदांवर भरती पहा जाहिरात भरा फॉर्म !

अर्ज करण्याचा पत्ता : भर्ती संचालनालय कोस्ट गार्ड मुख्यालय, तटरक्षक प्रशासकीय संकुल, सी-1, फेज II, औद्योगिक क्षेत्र, सेक्टर 62, नोएडा, यू.पी. – 201309

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 15 डिसेंबर 2024

वयोमार्यादा : 18 ते 32 वर्ष 

पगार : नियमनुसार 

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही

अर्ज प्रक्रिया

  1. या भरतीकसाठी पात्र व इच्छुक उमेदवार अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज दिलेल्या संबंधित मुळ पत्त्यावरवर सादर करावा.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. अंतिम मुदती नंतर अर्ज प्राप्त झालेल्या अर्ज अपात्र करण्यात येणार नाही.
  5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटि फिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अधिकृत जाहिरात 1येथे क्लिक करून पहा
अधिकृत जाहिरात 2येथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment