MIDSR Latur Bharti 2024 महाराष्ट्र दंत विज्ञान संस्था आणि संशोधन दंत महाविद्यालयात ITI डिप्लोमा धारकांना नोकरीची संधी पहा जाहिरात भरा फॉर्म !

MIDSR Latur Bharti 2024 महाराष्ट्र दंत विज्ञान संस्था आणि संशोधन दंत महाविद्यालय लातूर अंतर्गत “लेखापाल/लेखा लिपिक, कोठार कर्मचारी कम लिपिक, वायरमन / इलेक्ट्रिशियन, लिपिक / वरिष्ठ लिपिक, स्वयंपाकी / आचारी, कामगार / शिपाई” या विविध रिक्त  पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यातून एकूण “030” जागांची भरती केली जाणार आहे. या भरतीची ऑफलाइन/ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने अर्ज प्रक्रिया  सुरू आहे. उमेदवार हे 30 नोव्हेंबर 2024 पर्यन्त अर्ज करू शकणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज सादर करायचे आहेत.

उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे. या भरती अंतर्गत ITI पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. MIDSR हा महाराष्ट्रातील महत्वाचा सरकारी विभाग आहे. या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना चांगल्या वेतणाची सरकारी नौकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याचा पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

MIDSR Latur Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 030 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त संस्था/विद्यापीठातून ITI, डिप्लोमा, पदवीधर उमेदवार अधिकची माहिती जाहिरातीत वाचा.

नोकरीचे ठिकाण : लातूर, महाराष्ट्र या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याचा पत्ता : कार्यकारी संचालक, डोम ऑफिस, एम. आय. डी. एस. आर. वंत महाविद्यालय, विश्वनाथपुरम, अंबाजोगाई रोड, लातूर – 413531

ई-मेल करण्याचा पत्ता : mimsredoffice@gmail.com

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 30 नोव्हेंबर 2024

पगार : नियमनुसार 

हे पण वाचा :- भारतीय तटरक्षक दल अंतर्गत चार्जमन ड्राफ्ट्समन एमटीएस या पदांवर नवीन भरतो पहा जाहिरात भरां फॉर्म !

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही

MIDSR Latur Bharti 2024 अर्ज प्रक्रिया

  1. या भरतीकसाठी पात्र व इच्छुक उमेदवार अर्ज ऑफलाईन/ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज दिलेल्या संबंधित मुळ पत्त्यावर/ईमेल वर सादर करावा.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. अंतिम मुदती नंतर अर्ज प्राप्त झालेल्या अर्ज अपात्र करण्यात येणार नाही.
  5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment