नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी विभाग 12वी डिप्लोमा धारकांना नोकरीची संधी पहा जाहिरात भरां फॉर्म ! CSIR-NIO Goa Bharti 2024

CSIR-NIO Goa Bharti 2024 नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी विभाग अंतर्गत “तंत्रज्ञ शिकाऊ, पदवीधर शिकाऊ” या विविध पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण “025” जागांची भरती केली जाणार आहे. अंतिम उमेदवारांची निवड मुलाखतीतून केली जाणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी  उमेदवारांनी 22 ऑक्टोबर 2024 या रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहयचे आहे. अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

या भरती अंतर्गत डिप्लोमा पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी तयार झाली आहे. NIO हा नावाजलेला विभाग आहे. या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना चांगल्या नौकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याचा पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

CSIR-NIO Goa Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 025

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 12, डिप्लोमा, पदवीधर उमेदवार अधिकची माहिती जाहिरातीत वाचा.

नौकरीचे ठिकाण : गोवा या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.

मुलाखत पत्ता : एचआरएम विभाग, सेमिनार हॉल, सीएसआयआर- राष्ट्रीय संस्था समुद्रशास्त्र,  गोवा या ठिकाणी

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन (नोंदणी)

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 22 ऑक्टोबर 2024

वयोमार्यादा : 18 ते 26 वर्ष (ओबीसी/एससी/एसटी -03 ते 05 वर्ष सूट)

पगार : 8,000 ते 9,000 /- रुपये (stipend)

ही भरती वाचा :- जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण या विभाग अंतर्गत नवीन भरती 12वी पासवर इथं भरा ऑनलाईन फॉर्म !

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही 

CSIR-NIO Goa Bharti 2024 महत्वाची डॉक्युमेंट

  • अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
  • आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेयर
  • अधिवास प्रमाणपत्र
  • अनुभवाचा दाखला गरज असल्यास
  • अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.

CSIR-NIO Goa Bharti 2024 अर्ज प्रक्रिया

  1. या भरतीकसाठी पात्र व इच्छुक उमेदवार अर्ज ऑनलाईन (नोंदणी)पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज दिलेल्या संबंधित मुळ पत्त्यावर सादर करावा.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. अंतिम मुदती नंतर अर्ज प्राप्त झालेल्या अर्ज अपात्र करण्यात येणार नाही.
  5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
ऑनलाईन नोंदणीयेथे क्लिक करून पहा
नमूना अर्ज पीडीएफयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment