Punjab Dakh Andaj : मित्रांनो नमस्कार, राज्यांमध्ये पावसाला पुन्हा एकदा जोरदार सुरुवात झालेली आहे, आताच हवामान अभ्यासाक पंजाबराव डख यांच्याकडून नवीन हवामान अंदाज जारी झालेला आहे.
मित्रांनो पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, तर नदी-नाले / धरणे सुद्धा या ठिकाणी भरणार असल्याचा अंदाज पंजाबराव यांनी दिलेला आहेत. हा हवामान अंदाज नेमकी काय आहे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
पंजाबराव डख यांनी दिलेला अंदाज नेमकी काय आहे हे देखील समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो कधीपासून सुरू होणार हा पाऊस पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाज मध्ये 21 सप्टेंबर पासून पावसाला सुरुवात होणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन / उडीद काढण्यासाठी तयार झाले त्या शेतकऱ्यांनी शेतमालाची काढणी करून घ्यायचे.
📢 हे पण वाचा :- घरबसल्या काढा शेतजमीन,प्लॉट,फ्लॅट यांचे नकाशे काढा ऑनलाईन एका मिनिटांत पहा खरी माहिती !
महाराष्ट्रात 21 सप्टेंबर पासून पावसाला जोरदार सुरुवात होईल 2 ऑक्टोबर पर्यंत पाऊस कायम असणार आहे. पूर्व विदर्भा कडून हा पाऊस सुरू होणार आहे. त्यामध्ये पश्चिम विदर्भ / मराठवाडा / पश्चिम महाराष्ट्र/ उत्तर महाराष्ट्र/ आणि कोकणात पावसाचा जो वाढणार आहे. हा पाऊस 23 ते 24 सप्टेंबर पासून पावसाची अधिक शक्यता आहे.
2 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्र सर्व दूर चांगल्या मोठ्या पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहेत. पंजाब डख यांनी या संदर्भात माहिती देखील दिलेली आहे त्यांच्या यूट्यूब चैनल वर त्यांचा व्हिडिओ सुद्धा देण्यात आलेला आहे तो तुम्ही खाली पाहू शकता.