Maha Bhunaksha Mahabhumi :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. शेतकरी बांधवांना आपण शेती घेत असाल किंवा आपला प्लॉट असेल फ्लॅट असेल किंवा एखादी जमीन असेल.
त्याचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईल वरतून आपण काढू शकता. तर हा ऑनलाईन पद्धतीने आपला जमिनीचा किंवा इतर जो काही आपल्याला हवा असलेला नकाशा आहे हा कसा काढायचा यासंदर्भात संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.
यासाठी वेबसाईट कोणती आहे ?, शासनाने कोणती वेबसाईट ही सुरू केलेली आहे. या संदर्भात नेमकं नकाशा कसा काढायचा आहे ? ही संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया त्याकरिता लेख संपूर्ण वाचा.
या वेबसाईट वरती येण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याल या संकेतस्थळावरती यावे लागेल. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला आपल्या राज्य त्यानंतर कॅटेगिरी म्हणजेच आपण ग्रामीण भागातून आहात कसे शहारातून आहात.
📢 हे पण वाचा :- पोस्ट ऑफिसने आणली लय भारी योजना; दरमहा मिळेल 5000 हजार रु. फक्त एकदा गुंतवणूक वाचा डिटेल्स !
Mahabhumi.Gov.in Nakasha
या ठिकाणी निवडायचे त्यानंतर आपला जिल्हा, तालुका, गाव या ठिकाणी निवडावे लागेल. अशा प्रकारे आपण या वरून सर्व शेतजमीन प्लॉट, फ्लॅट, शेतजमीन यासाठीचा जो नकाशा आहे. हा या ठिकाणी आपण काढू शकतात.
ही एक शासनाने महत्त्वाची अशी वेबसाईट शासनाने सुरू केलेली आहे. या संदर्भातील व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेण्याकरिता आपल्याला खाली देण्यात आलेला व्हिडिओ संपूर्ण पहायचा आहे. त्यामध्ये माहिती आपल्याला संपूर्ण दिलेली आहे.