319 Plan Of Reliance Jio :- मित्रानो रिलायन्स जिओ ही भारतातील मोठी टेलिकॉम कंपनी असून, या कंपनीच्या नेटवर्कचा लाभ आपल्या देशभरातील कोट्यवधी युजर्स घेत आहेत.
जिओने इंटरनेटच्या जगात क्रांती घडवून, शहरापासून गावापर्यंत इंटरनेटची सुविधा पोहोचवली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओ विविध फायदेशीर प्लान्स ऑफर करत असते, ज्यातून वापरकर्त्यांना अनेक सेवा मिळतात.
रिलायन्स जिओचा 319 रुपयांचा प्लान सध्या रिलायन्स जिओने एक आकर्षक आणि किफायतशीर प्लान लॉन्च केला आहे, ज्याची किंमत फक्त 319 रुपये आहे.
या प्लानला वापरकर्त्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या प्लानमध्ये, युजर्सना संपूर्ण महिन्याचा रिचार्ज मिळतो. म्हणजेच, जर तुम्ही 3 सप्टेंबरला रिचार्ज केला, तर पुढील रिचार्ज 3 ऑक्टोबरला करावा लागेल.
📢हे पण वाचा :-आता 1 रुपयाही न देता मुलांचे 12वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करायचे का? फक्त करावे लागेल ‘हे’ काम, वाचा माहिती !
या प्लानचे मुख्य वैशिष्ट्ये दररोज 1.5GB डेटा – वापरकर्त्यांना प्रत्येक दिवशी 1.5GB डेटा वापरण्याची सुविधा मिळते.अनलिमिटेड कॉलिंग – कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे कोणत्याही मर्यादेशिवाय तुम्ही कॉल करू शकता.
100 SMS प्रतिदिन – दररोज 100 एसएमएस पाठवण्याची मुभा आहे.मित्रांनो त्याचबरोबर युजर्सना जिओचे इतर मनोरंजन सेवा जसे की जिओ टीव्ही,जिओ सिनेमा, आणि जिओ क्लाऊड यांचे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळते.
हे पण वाचा :– या योजनेअंतर्गत महिलांना मिळणार 25 हजार रुपये किमतीचा सोलर स्टोव्ह, फक्त हे काम करा, !
जर तुम्हाला 319 रुपयांचा हा प्लान रिचार्ज करायचा असेल, तर तुम्ही जिओच्या वेबसाईटवर, MyJio अपवर, किंवा गुगल पे, फोन पे सारख्या यूपीआय अप्सवरून रिचार्ज करू शकता. हा प्लान डेटा आणि कॉलिंगच्या सोयीसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो.