Aadhaar PVC Card 2024 :- नमस्कार मित्रांनो भारतामध्ये शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा विविध कारणासाठी आधार कार्ड क्रमांक देणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.
आधार कार्ड चे अनेक प्रकार असतात आधार लेटर, आधार पीव्हीसी, कार्ड इ आधार, आणि हम आधारहे आधार कार्ड चे चार प्रकार आहेत.
आधार कार्डच्या चार प्रकारां पैकी कोणत्याही प्रकारचा कार्ड तुम्ही वापरू शकतात आधार पीव्हीसी कार्ड एटीएम कार्ड प्रमाण असतं ते पाण्याने भिजले तरी ते खराब होत.
नाही आधार पीव्हीसी काढ ही सुविधा ऑनलाईन असोत यूआयडीएआयएन त्याचे पीव्हीसी कार्ड नाममात्र शुल्क देऊन डाउनलोड करू शकतात.
📢हे पण वाचा :- सर्वांना माहिती आहेच की सहारा इंडियामध्ये तुमचेही पैसे अडकलेत, परत मिळवण्यासाठी प्रक्रिया जाणून घ्या !
Aadhaar PVC Card 2024
आधार पीव्हीसी कार्ड हवं असल्यास आधार कार्ड धारक https://myaadhaar.uidai.gov.in/genricPVC या वेबसाईटला भेट देऊन आवश्य असलेली माहिती भरुन अर्ज सादर करु शकतो.
आधार पीओसी का साठी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग आणि पेटीएम द्वारे शुल्क भरता येईल आधार पीव्हीसी कार्ड साठी अर्ज दाखल केल्यानंतर ते पुढील पाच दिवसानंतर स्पीड पोस्टाने संबंधित आधार कार्ड धारकांच्या घरी पाठवला जातो.
तुमचा आधार कार्ड दहा वर्षापेक्षा जुनं असेल तर त्यांना बायोमेट्रिक अपडेट करायला सांगेल मात्र यासाठी 14 सप्टेंबर ही या तीन तारीख निश्चित करण्यात आलेले आहे. आधार कार्ड मध्ये काही दुरुस्ती आणि बदल करायचे असल्यास ते केल्यानंतर आधार पीयूसीकांसाठी अर्ज करावा.
📢हे पण वाचा :-आता 1 रुपयाही न देता मुलांचे 12वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करायचे का? फक्त करावे लागेल ‘हे’ काम, वाचा माहिती !