गुड न्यूज राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस कसा राहील पाऊस जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स ! Weather Update 2024

Weather Update 2024 :- नमस्कार मित्रांनो संपूर्ण देशात नवरात्र चालू झालेले आहेत. आता दसरा देखील अगदी तोंडावर आलेला आहे.

आता संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहेत. याला दोन दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडत आहेत.

रात्री 9 वाजता पासून मुंबईतील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे आणि पाणी देखील साठलेले आहेत परंतु आता हा दसरा वेळेवर पावसाचे संकट आलेले आहेत.

📢 हे पण वाचा :- बुलेटचा खेळ संपविण्यासाठी महिंद्राची गोल्डस्टार 650 बाईक लॉन्च पहा फीचर्स व किंमत….?

Weather Update 2024

हवामान विभागाने माहितीनुसार दोन ते चार दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार स्वरूपाचा पावसाची शक्यता आहेत. आता अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे.

यामध्ये कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या काही भाग मराठवाडा या भागांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.तसेच त्याप्रमाणे ठाणे, मुलुंड, घाटकोपर, दादर, वरळी ,अंधेरी, या ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे.

पुढील काही तासामध्ये आणखी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज 11 ऑक्टोंबर रोजी 29 जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिलेला आहे.

📢 हे पण वाचा :- भारतात Infinix घेऊन येत आहे 16GB रॅम आणि 120Hz एंट्री सेगमेंट खरेदीदारांसाठी जाणून घ्या

यामध्ये अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेले आहेत मुंबई ,सह उपनगर, नवी, मुंबई, रायगड, यासारख्या जिल्ह्यात पावसाची पडण्याच्या शक्यता वर्तवण्यात आलेली आहेत.

Leave a Comment