पंजाब डख यांचा नवा अंदाज जाहीर या आठवड्यात पाऊस होईल का ? पहा हा अंदाज ! Punjab Dakh Hawaman Andaj

Punjab Dakh Hawaman Andaj

Punjab Dakh Hawaman Andaj नमस्कार मित्रांनो हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी या आठवड्यातील हवामानाबाबत अंदाज व्यक्त केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याचे वातावरण अंशतः ढगाळ असले तरी राज्यात पावसाची शक्यता नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी यामुळे चिंता करण्याची गरज नाही. राज्यातील कोणत्याही भागात पाऊस पडण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन आपले नियोजन करावे, असे डख … Read more