NSC Bharti 2024 राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत या विविध पदांवर नवीन भरती पहा जाहिरात भरा इथं भरा ऑनलाईन फॉर्म !
NSC Bharti 2024 राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत 0188 रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑनलाइन पद्धतीने उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू आहे. डेप्युटी जनरल मॅनेजर , असिस्टंट मॅनेजर , मॅनेजमेंट ट्रेनी , सिनियर ट्रेनी आणि ट्रेनी या पदाची भरती केली जाणार आहे. उमेदवारांना अर्ज कण्यासाठी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत दिली आहे. … Read more