Driving Licence New Rule: खुशखबर ! आता RTO मध्ये जाण्याची गरज नाही आता RTO मध्ये न जाता असे मिळेल ड्राइविंग लायसन्स…?
Driving Licence New Rule : मंडळी आज आपण जून महिन्यापासून लागू झालेल्या ड्रायव्हिंगच्या नियमाची माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत. तुम्हालाही जर ड्रायव्हिंग लायसन्स बनवायचा आहे तर ही बातमी तुमच्याच कामाची आहे. रस्ते सुरक्षा लक्षात घेऊन प्रत्येक देशाने आपापली स्वतःची नेहमी तयार केलीत. आणि ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याकरिता सुद्धा जे नियम आहेत ते प्रत्येक देशाचे … Read more