सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत या विविध पदांवर 12वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी पहा जाहिरात भरा फॉर्म ! Armed Forces Tribunal Bharti
Armed Forces Tribunal Bharti : सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ मुंबई प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर Gr-I, उच्च विभाग लिपिक, लघुलेखक ग्रेड ‘II’, निम्न विभाग लिपिक या पदांसाठी अर्ज मागवत आहे. आणि डेटा एंट्री ऑपरेटर भरतीची संपूर्ण माहिती जाहिरात सह देण्यात आली आहेत. 👮♂️ पदाचे नाव :- प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, … Read more