आदिवासी विकास विभाग अंतर्गत या विविध पदांवर 10वी 12वी पासवर मोठी भरती पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म ! Adivasi Vikas Vibhag Nagpur Bharti 2024
Adivasi Vikas Vibhag Nagpur Bharti 2024 आदिवासी विकास विभाग नागपूर , महाराष्ट्र शासन सरकारी विभाग अंतर्गत 0115 पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑनलाइन पद्धतीने उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांना अर्ज कण्यासाठी 12 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत दिली आहे. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची … Read more