या दसऱ्याच्या खास प्रसंगी तुम्ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर दसऱ्याला खरेदी करा ‘ही’ बाईक; जाणून घ्या किंमत ! Suzuki GSX-8R Price 2024

Suzuki GSX-8R Price 2024 :-नमस्कार मित्रांनो जर तुम्ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी सुझुकी कंपनीत देखील,

Suzuki GSX-8R या नावाची ही सुपर स्पोर्ट बाईक लॉन्च केले आहेत. याची किंमत तुम्हाला 9.25 लाख रुपये आहेत ही बाई ती रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध केले आहेत.

त्यामध्ये मेटॅलिक मॅट स्वॉर्ड सिल्व्हर, मेटॅलिक ट्रायटन ब्लू आणि मेटॅलिक ब्लॅक या रंगांचा समावेश आहे. ही बाईक ट्रायम्फ डेटोना 660 आणि कावासाकी निन्जा 660 सह इतर बाईकशी स्पर्धा करू.

या बाईक मध्ये 776cc लिक्विड-कूल्ड पॅरलल-ट्विन इंजिन आहे जे 78 Nm वर 81.8 hp पॉवर जनरेट करते. त्याचे पॉवर आउटपुट जवळजवळ टाटा पंच सारखे आहे.

📢 हे पण वाचा :- नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर !

हे इंजिन सुझुकीच्या V-Strom 800 DE ADV सोबत शेअर केले आहे. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले गेले आहेत.

Suzuki GSX-8R Price 2024

हे डनलॉप रोडस्पोर्ट 2 रेडियल टायर्ससह 17-इंच चाकांवर चालते. GSX-8R चे सर्वात मोठे फीचर्स म्हणजे सुझुकीची इंटेलिजेंट राइड सिस्टीम.

यामध्ये तीन राइडिंग मोड आहेत, ज्यात 4-स्टेप स्विच करण्यायोग्य ट्रॅक्शन कंट्रोल, राइड-बाय-वायर तंत्रज्ञान, ABS आणि लो-RPM असिस्ट सिस्टम समाविष्ट आहे.

📢 हे पण वाचा :- जिओ ग्राहकांची 1 महिना आधीच दिवाळी या रिचार्जमध्ये कोलिंगच नाहीतर इंटरनेट सर्वच फ्री पहा खास प्लॅन कोणता…?

ज्यात 4-स्टेप स्विच करण्यायोग्य ट्रॅक्शन कंट्रोल, राइड-बाय-वायर तंत्रज्ञान, ABS आणि लो-RPM असिस्ट सिस्टम समाविष्ट आहे. याशिवाय, यात 5-इंच रंगीत TFT-LCD कन्सोल देखील,

ज्यात 4-स्टेप स्विच करण्यायोग्य ट्रॅक्शन कंट्रोल, राइड-बाय-वायर तंत्रज्ञान, ABS आणि लो-RPM असिस्ट सिस्टम समाविष्ट आहे. 

Leave a Comment