SIDBI Bharti 2024 भारतीय लघु उद्योग विकास बँकेत असिस्टंट मॅनेजर ग्रेड, असिस्टंट मॅनेजर ग्रेड B, असिस्टंट मॅनेजर ग्रेड B,असिस्टंट मॅनेजर ग्रेड B या रिक्त पदांच्या एकूण 72 जागेच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑनलाइन पद्धतीने उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांना अर्ज कण्यासाठी 02 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत दिली आहे. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे. पदवीधर असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज मुदतीच्या आत सादर करायचे आहेत.भारतीय लघु उद्योग विकास बँक ही नामांकित बँक आहे, पात्र उमेदवारांना बँकेत उत्तम नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, आरज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
SIDBI Bharti 2024 भरतीची माहिती
पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर उमेदवार अधिकची माहिती जाहिरातीत वाचा.
एकूण रिक्त जागा : 072 जागा
नोकरीचे ठिकाण : भारतभर कुठेही
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाईन
📢 ही भरती पण वाचा :- पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत या विविध पदांवर 10वी 12वी पासवर मोठी भरती पहा जाहिरात भरा फॉर्म !
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 02 डिसेंबर 2024
वयोमार्यादा : 21 ते 33 वर्ष (एससी/एसटी/ओबीसी 05 वर्षा पर्यन्त सूट)
पगार : नियमानुसार
अर्ज शुल्क : 1100 /- रु. ([SC/ST/PWD: ₹175/- रुपये)
SIDBI Bharti 2024 महत्वाची डॉक्युमेंट
- अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
- आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
- अर्जदाराची स्वाक्षरी
- पदवी सर्टिफिकेट
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेयर
- अधिवास प्रमाणपत्र
- अनुभवाचा दाखला गरज असल्यास
- अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
ऑनलाईन फॉर्म | येथे क्लिक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करून पहा |