NSC Bharti 2024 राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत या विविध पदांवर नवीन भरती पहा जाहिरात भरा इथं भरा ऑनलाईन फॉर्म !

NSC Bharti 2024 राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत 0188 रिक्त पदांच्या  भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑनलाइन पद्धतीने उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू आहे. डेप्युटी जनरल मॅनेजर , असिस्टंट मॅनेजर , मॅनेजमेंट ट्रेनी , सिनियर ट्रेनी आणि ट्रेनी या पदाची भरती केली जाणार आहे. उमेदवारांना अर्ज कण्यासाठी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत दिली आहे. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे. पदवीधर असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज मुदतीच्या भरायचीआहेत.  NSC हा नावाजलेला सरकारी विभाग असून पात्र उमेदवारांना उत्तम नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

NSC Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, मॅनेजमेंट ट्रेनी, सिनियर ट्रेनी आणि ट्रेनी या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर उमेदवार अधिकची माहिती जाहिरातीत वाचा.

एकूण रिक्त जागा : 0188 जागा

नौकरीचे ठिकाण : भारतभर कुठेही

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 30 नोव्हेंबर 2024

📢 हे पण वाचा :- रेल्वे रिक्रूटमेंट सेल RRC NFR मुंबईने उत्तर पूर्व रेल्वे अप्रेंटिस अंतर्गत या विविध पदांवर 10वी 12वी पासवर भरती इथं भरा फॉर्म ! 

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क : नाही

NSC Bharti 2024 महत्वाची डॉक्युमेंट

  1. अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
  2. आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
  3. अर्जदाराची स्वाक्षरी
  4. पदवी सर्टिफिकेट 
  5. जातीचा दाखला
  6. नॉन क्रिमीलेयर
  7. अधिवास प्रमाणपत्र
  8. अनुभवाचा दाखला गरज असल्यास
  9. अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
ऑनलाईन फॉर्मयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment