Northeast Frontier Railway Bharti पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत अंतर्गत अप्रेंटिस या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑनलाइन पद्धतीने उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू आहे. 5647 पदाची भरती केली जाणार आहे. उमेदवारांना अर्ज कण्यासाठी 03 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत दिली आहे. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
डिप्लोमा पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज मुदतीच्या आत सादर करायचे आहेत. या भरती तून पात्र उमेदवारांना उत्तम नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Northeast Frontier Railway Bharti भरतीची माहिती
पदाचे नाव : अप्रेंटिस या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्ड/संस्थातून 10 वी पास, आयटीआय पास पदवीधर उमेदवार अधिकची माहिती जाहिरातीत वाचा.
एकूण रिक्त जागा : 5647 जागा
नौकरीचे ठिकाण : भारतभर कुठेही
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 03 डिसेंबर 2024
हे पण वाचा :- भारतीय क्रीडा प्राधिकरणात अंतर्गत या विविध पदांवर भर्ती पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म !
वयोमर्यादा : 15 ते 24 वर्ष (एससी/एसटी/ओबीसी – 03 ते 05 वर्ष सूट)
पगार : नियमानुसार
अर्ज शुल्क : 100 /- रुपये
Northeast Frontier Railway Bharti महत्वाची डॉक्युमेंट
- अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
- आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
- अर्जदाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- ITI सर्टिफिकेट
- नॉन क्रिमीलेयर
- अधिवास प्रमाणपत्र
- अनुभवाचा दाखला गरज असल्यास
- अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
Northeast Frontier Railway Bharti अर्ज प्रक्रिया
पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार रीजेक्ट होऊ शकतो.
दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
अधिकची माहिती जाहिरातीट पहा.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करून पहा |