NIACL Maharashtra Bharti 2024: न्यू इंडिया अशुरन्स कंपनी अंतर्गत या विविध पदांवर नवीन भरती इथं भरा ऑनलाईन फॉर्म !

NIACL Maharashtra Bharti 2024 न्यू इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) विभाग अंतर्गत ” अप्रेंटिसशिप ” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.  या अंतर्गत एकुण 0325 पदाची निवड करण्यात येणार आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 21 सप्टेंबर 2024 पासून सुरू झालेली असून. भरतीची साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

भरतीच्या अधिकृत जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवारांना 05 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे . पदवीधर  उमेदवारांना या भरती अर्ज करण्यास पात्र असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीसाठी आपापले अर्ज सबमिट करायचे आहे.  या भरती अंतर्गत पात्र असणाऱ्या उमेदवारांना उच्च वेतणाची आणि सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. 

भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली आहे

NIACL Maharashtra Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : Apprenticeship या पदांची निवड करण्यात येणार आहे.
एकूण जागा : 325 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर उमेदवार. सविस्तर माहिती pdf मध्ये वाचा.
नौकरीचे ठिकाण : देशभरात कुठेही  नौकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची परीक्षा द्वारे करण्यात येणार आहे .
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन 

वयोमर्यादा : 21 ते 30 वर्ष

अर्ज करण्याची मुदत : 05 ऑक्टोबर 2024

📢 हे पण वाचा :- केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF) मध्ये तब्बल 01,130 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध!

अर्ज शुल्क : 944/- रुपये (एससी / एसटी : 708/- रुपये )

वेतन श्रेणी : 9000/- रुपये stipend

ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करून पहा
मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment