NHM Chandrapur Bharti 2024 जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण या विभाग अंतर्गत नवीन भरती 12वी पासवर इथं भरा ऑनलाईन फॉर्म !

NHM Chandrapur Bharti 2024 जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, चंद्रपूर या विभाग अंतर्गत “सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, MPW-पुरुष, स्टाफ नर्स” या विविध पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यातून एकूण “030” जागांची भरती केली जाणार आहे.

या भरतीची ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया  सुरू आहे. उमेदवार हे 30 ऑक्टोबर 2024 पर्यन्त अर्ज करू शकणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज सादर करायचे आहेत. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

या भरती अंतर्गत 12 पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी तयार झाली आहे. NHM हा नावाजलेला सरकारी विभाग आहे. या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना चांगल्या वेतणाची सरकारी नौकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याचा पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

NHM Chandrapur Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : सविस्तर माहिती जाहिरतोत वाचा.

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 12, डिप्लोमा, पदवीधर उमेदवार अधिकची माहिती जाहिरातीत वाचा.

नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर, महाराष्ट्र या ठिकाणी 

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता : जिल्हा एनएचएम कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परीसर, रामनगर चंद्रपूर

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 30 ऑक्टोबर 2024

वयोमार्यादा : 38 वर्ष वयोमर्यादा पर्यंत (ओबीसी/एससी/एसटी -03 ते 05 वर्ष सूट)

हे पण वाचा :- गुड न्यूज आता Aadhaar नंबरने काढता येणार पैसे; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रोसेस येथं पहा

पगार : 18,000 ते 35,000 /- रुपये  

अर्ज शुल्क : 150 /- रुपये (राखीव प्रवर्ग – 100 /- रुपये )

NHM Chandrapur Bharti 2024 महत्वाची डॉक्युमेंट

  • अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
  • आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेयर
  • अधिवास प्रमाणपत्र
  • अनुभवाचा दाखला गरज असल्यास
  • अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.

अर्ज प्रक्रिया

  1. या भरतीकसाठी पात्र व इच्छुक उमेदवार अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज दिलेल्या संबंधित मुळ पत्त्यावर सादर करावा.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. अंतिम मुदती नंतर अर्ज प्राप्त झालेल्या अर्ज अपात्र करण्यात येणार नाही.
  5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
शुद्धी पत्रकयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment