Infinix Hot 50 Pro 2024 :- नमस्कार मित्रांनो Infinix लवकरच आपला सर्वात पातळ स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. हा फोन Infinix Hot 50 Pro+ असणार आहे.
Infinix Hot 50 सीरिजमधील या फोनचा टीजर कंपनीने जाहीर केला आहे. याची मोटाई 6.8mm असेल या फोनमध्ये 16GB परत रॅम मिळणार आहे ब्रँडने या फोनला फिलिपीन्समध्ये अधिकृतपणे टीज केले आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, हे जगातील सर्वात पातळ फोन असेल, ज्याची मोटाई फक्त 6.8mm असेल.स्टोरेजसाठी फोनमध्ये ऑनबोर्ड 256GB स्पेस उपलब्ध असणार आहे.
📢 हे पण वाचा :- बुलेटचा खेळ संपविण्यासाठी महिंद्राची गोल्डस्टार 650 बाईक लॉन्च पहा फीचर्स व किंमत….?
Infinix Hot 50 Pro 2024
याव्यतिरिक्त, AMOLED डिस्प्लेचा सपोर्ट असेल, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट दिला जाणार आहे. फोनमध्ये कंपनी सुरक्षा कारणांसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देखील देणार आहे.
याव्यतिरिक्त, AMOLED डिस्प्लेचा सपोर्ट असेल, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट दिला जाणार आहे. फोनमध्ये कंपनी सुरक्षा,
कारणांसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देखील देणार आहे. या फोनच्या लवकरच फिलिपीन्समध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.
📢 हे पण वाचा :- या दसऱ्याच्या खास प्रसंगी तुम्ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर दसऱ्याला खरेदी करा ‘ही’ बाईक; जाणून घ्या किंमत !