Governments Employee News :- राज्यातील या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर सरकारने दिलेले आहेत, सरकारी कर्मचाऱ्यांना 8.33% राज्यातील कर्मचाऱ्यांना 23 हजार रुपयांचा बोनस या ठिकाणी मिळणार आहेत.
काय आहे संदर्भातील संपूर्ण माहिती पाहूया. तर ही बातमी आहे पुणे महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी मिळालेल्या,
माहितीनुसार पुणे महामालिकेत कार्यरत असणाऱ्या 18000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून ह्या योजनांचा लाभ मिळतो आहे,
आता नोकरदार मंडळी दिवाळीपूर्वी 8.33% दिवाळी सानुग्रह अनुदान मिळणार असल्याचा अंदाज आहे. या सरकारी नोकरदार मंडळीची दिवाळी गोड होईल अशी आशा या ठिकाणी देण्यात आले आहे.
📢 हे पण वाचा :- भारतात Infinix घेऊन येत आहे 16GB रॅम आणि 120Hz एंट्री सेगमेंट खरेदीदारांसाठी जाणून घ्या
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सदर नोकरदार मंडळीला दिवाळी बोनस आणि सानुग्रह अनुदान दिला जातो. यानुसार यंदाही पुणे महापालिकेकडून महापालिका अंतर्गत येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी,
Governments Employee News
महापालिकेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान आणि बोनस दिला जाणार असून याबाबतचे परिपत्रक देखील निघाले आहे.
यामुळे या नोकरदार मंडळीची यंदाची दिवाळी नक्कीच मोठ्या आनंदात साजरी होणार आहे. महापालिकाने यासाठी 125 कोटी रुपयांची तरतूद करून देण्यात आली आहे.
📢 हे पण वाचा :- बुलेटचा खेळ संपविण्यासाठी महिंद्राची गोल्डस्टार 650 बाईक लॉन्च पहा फीचर्स व किंमत….?
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑक्टोबर पर्यंत सर्व बिले तपासून घेण्याचे आदेश विभाग प्रमुखांना देण्यात आले असून, दिवाळीपूर्वी दिवाळी बोनसची आणि सानुग्रह अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
मात्र, दिवाळी बोनस आणि सानुग्रह अनुदानची रक्कम अशा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे जे गेल्या वर्षभरात संबंधित सेवकांची प्रत्यक्ष हजेरी किमान १८० दिवस राहील. ज्या कर्मचाऱ्यांची हजेरी 180 दिवसांपेक्षा कमी राहील त्यांना याचा लाभ मिळणार नाही.