आता 1 रुपयाही न देता मुलांचे 12वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करायचे का? फक्त करावे लागेल ‘हे’ काम, वाचा माहिती ! Free Education School

Free Education School : मित्रांनो नमस्कार आजकाल अनेक विद्यार्थी चा उच्च शिक्षण नव्हे तर बारावी प्रथम शिक्षण घेणेदेखील कठीण होते या विद्यालयामध्ये होत करू.

विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत अगदी उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते अगदी लहान लहान मुलांना देखील 30 ते 40 हजार रुपये फी असते. अगदी मराठी शाळामधून शिकायचे म्हटले,

तरी खूप जास्त पैसे लागतात. अनेक लोकांचे आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने विद्यार्थी गुणवंत असून देखील त्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही. आणि त्यांना मध्येच शिक्षण सोडावे लागते.

आपले सरकार हे विद्यार्थ्यांसाठी नवीन वेगवेगळ्या योजना आणत असतात. अशातच आता या समस्येवर उपाय म्हणून शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनेक स्कॉलरशिप योजना राबवण्यात आलेल्या आहेत .

या नवोदय विद्यालयांमध्ये सहावी नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतोया परीक्षेचे स्वरूप अगदी सोपे असते. या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी यश प्राप्त करतात. जे विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये येतात.

📢हे पण वाचा :- आता नवीन लुक, नवीन फीचर्स आणि कमी किमतीत जाणून घ्या खास वैशिष्ट्ये अन् किंमत आणि बरेच काही !

त्यांना या विद्यालयात प्रवेश मिळतो. या विद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी एकही रुपया द्यावा लागत नाही. विद्यार्थ्यांना केवळ त्यांच्या बुद्धिमत्तेच्या आधारे या विद्यालयात प्रवेश मिळवता येतो.

या विद्यालयात ग्रामीण भागातील 75 टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या विद्यार्थ्यांना 25% प्रवेश दिला जातो याचा सगळा खर्च केंद्र सरकार करते जवळपास सात वर्ष तुम्हाला या विद्यालयात मोफत शिक्षण घेता येते.

या पुस्तके गणवेश सगळे विद्यार्थ्यांना मोफत दिले जाते त्या देखील सरकार मार्फत मोफत दिल्या जातात शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 साठी नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरू झालेले आहेत ज्यांना अर्ज करायचा असेल त्याने 16 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात

Leave a Comment