CISF Bharti 2024 नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत. (cisf) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल याकरिता कॉन्स्टेबल फायर पदासाठी ऑनलाइन अर्ज सुरू आहेत.
पदांच्या एकूण 1130 रिक्त जागा भरण्यासाठी पुरुष भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदभरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शारीरिक पात्रता, आणि इतर महत्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे:
पदाचे तपशील
- पदाचे नाव : कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)
- पद संख्या : 1130
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने 12वी (विज्ञान) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
CISF Bharti 2024 शारीरिक पात्रता
- उंची : किमान 170 सेमी
- छाती : 80-85 सेमी
📢 हे पण वाचा :- आता माझी लाडकी बहिण नव्हे तर लेक लाडकी योजना सुद्धा आता थेट 4500 रु मिळणार वाचा डिटेल्स !
वयोमर्यादा : 30 सप्टेंबर 2024 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावे.
- SC/ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
वेतनश्रेणी : Pay Level-3: ₹21,700 ते ₹69,100
अर्ज फी :
- General/OBC: ₹100/-
- SC/ST/ExSM: फी नाही
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 सप्टेंबर 2024 (11:00 PM)
भरती प्रक्रिया : अर्जदारांना शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) दिली जाईल, तसेच इतर तपशील भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात कळविले जातील.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि या भरती प्रक्रियेच्या सर्व अटी व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |