गुड न्यूज राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस कसा राहील पाऊस जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स ! Weather Update 2024
Weather Update 2024 :- नमस्कार मित्रांनो संपूर्ण देशात नवरात्र चालू झालेले आहेत. आता दसरा देखील अगदी तोंडावर आलेला आहे. आता संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहेत. याला दोन दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडत आहेत. रात्री 9 वाजता पासून मुंबईतील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे आणि पाणी देखील साठलेले आहेत परंतु आता … Read more