Canara Bank Bharti 2024 कॅनरा बँक अंतर्गत 3000 पदाची मेगा भरती जाहीर पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म पात्रता फक्त…?

Canara Bank Bharti 2024 कॅनरा बँक अंतर्गत 3000 पदाची मेगा भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे .भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 21 सप्टेंबर 2024 पासून सुरू झालेली असून या भरती अंतर्गत एकुण “ग्रॅज्युएट अप्रेंटिस” पदाची निवड केली जाणार आहे. भरतीची साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

भरतीच्या अधिकृत जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 04 ऑक्टोबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पदवीधरउमेदवारांना या भरती अर्ज करण्यास पात्र असणार आहे. कॅनरा बँक देशातील नामांकित बँक असून या भरती अंतर्गत पात्र असणाऱ्या उमेदवारांना चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी मुदतीच्या आत भरतीसाठी आपापले अर्ज सबमिट करायचे आहे. भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली आहे

Canara Bank Bharti 2024 भरतीची माहिती

  • पदाचे नाव : ग्रॅज्युएट अप्रेंटिस या पदांची निवड करण्यात येणार आहे.
  • एकूण जागा : 3000 जागा
  • शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीध उमेदवार. सविस्तर माहिती pdf मध्ये वाचा.
  • नौकरीचे ठिकाण : भारतात कुठेही नौकरी मिळू शकते.
  • निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची परीक्षा/मुलाखत द्वारे करण्यात येणार आहे .
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन 

वयोमर्यादा : 20 ते 28 वर्ष 

ही भरती वाचा :- शेळी पालन प्रशिक्षण कसे घ्यावे ? शेळी पालन प्रशिक्षण सरकारी केंद्र ठिकाणीची संपूर्ण माहिती !

अर्ज करण्याची मुदत : 04 ऑक्टोबर  2024

अर्ज शुल्क : 500/- रुपये (एससी/एसटी : अर्ज शुल्क नाही)

वेतन श्रेणी : 15,000 /- रुपये

पीडीएफ जाहिरातयेथे पहा
ऑनलाइन अर्ज वेबसाइटयेथे पहा
अधिकृत वेबसाइटयेथे पहा

Leave a Comment