Bank of Baroda Bharti बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध नवीन पदांवर भरती पहा जाहिरात भरा फॉर्म ही शेवटची संधी !

Bank of Baroda Bharti बँक ऑफ बडोदा अंतर्गत या विभाग अंतर्गत मॅनेजर आणि इतर पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑनलाइन पद्धतीने उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू आहे. 0592 पदांची भरती होणार आहे. उमेदवारांना अर्ज कण्यासाठी 19 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत दिली आहे. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज मुदतीच्या आत अप्लाय करायचे आहेत. बँक ऑफ बडोदा ही नावाजलेली बँक असून पात्र उमेदवरांना उत्तम नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याचा पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Bank of Baroda Bharti भरतीची माहिती

पदाचे नाव : मॅनेजर आणि इतर पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 0592 जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापिठातून पदवीधर, मास्टर ग्रॅजुएट असलेले उमेदवार + अनुभव अधिकची माहिती जाहिरातीत वाचा.

नोकरीचे ठिकाण : भारतभर कुठेही 

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 19 नोव्हेंबर 2024

वयोमार्यादा : अधिकची माहिती जाहिरातीत वाचा.

📢 हे पण वाचा :- कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत या विभागात नवीन पदांवर भरती सुरु पगार 31 हजार रु ही शेवटची तारीख !

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क : 600 /- रुपये (राखीव प्रवर्ग – 100 /- रुपये)

Bank of Baroda Bharti महत्वाची डॉक्युमेंट

  1. अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
  2. आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
  3. अर्जदाराची स्वाक्षरी
  4. पदवीधर सर्टिफिकेट
  5. जातीचा दाखला
  6. नॉन क्रिमीलेयर
  7. अधिवास प्रमाणपत्र
  8. अनुभवाचा दाखला गरज असल्यास
  9. अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.

Bank of Baroda Bharti अर्ज प्रक्रिया

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार रीजेक्ट होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
  • अधिकची माहिती जाहिरातीट पहा.
  • अधिकची माहिती जाहिरातीट पहा.
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment