नवीन यामाहा RX100 78 Kmpl मायलेजसह प्लॅटिनाचे मार्केट संपणार ब्रँडेड फीचर्ससह जाणून घ्या किंमत…? New Yamaha RX100

New Yamaha RX100

New Yamaha RX100 : 90 च्या दशकात खळबळ माजवणारी Yamaha RX 100 बाईक पुन्हा एकदा नव्या अवतारासह भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. काही समस्यांमुळे या वाहनाचे उत्पादन पूर्णपणे बंद करण्यात आले होते, परंतु आता सोशल मीडियावर यासंबंधी काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ग्राहकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे लवकरच तुम्ही या बाईकचे नवीन मॉडेल … Read more