महाराष्ट्रभरात पुढील 3-4 दिवस मुसळधार! कोणत्या भागात, कोणता अलर्ट? जाणून घ्या ! Maharashtra Rain Alert 2024
Maharashtra Rain Alert 2024 :- नमस्कार मित्रांनो येत्या पुढील चार दिवस वादळी पावसाचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आता गुजरात मधील कच्च्या भागापर्यंत पोहोचला आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा 24 तासात तयार होतात. परिणामी राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही … Read more