Maharashtra Rain Alert 2024 :- नमस्कार मित्रांनो येत्या पुढील चार दिवस वादळी पावसाचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
आता गुजरात मधील कच्च्या भागापर्यंत पोहोचला आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा 24 तासात तयार होतात.
परिणामी राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जाहिरात करण्यात आला आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, सांगली, पुणे, सोलापूर, संभाजीनगर, जालना धाराशिव, अमरावती, लातूर,
📢 हे पण वाचा :- शेळी पालन प्रशिक्षण कसे घ्यावे ? शेळी पालन प्रशिक्षण सरकारी केंद्र ठिकाणीची संपूर्ण माहिती !
बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, या जिल्ह्यातील अलर्ट हवामान खात्याने जाहीर केला आहेत. तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा परभणी बीड हिंगोली, नांदेड करता पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्यांना वर्तनात आला आहे.
राज्यातील काही शहरांमध्ये उन्ह देखील होते. त्याचा परिणाम म्हणून वातावरणात प्रचंड उकाडा होता. पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेकांनी कुलर काढून ठेवले असले तरी या उकाड्याने त्याची आठवण करुन दिली.
📢 हे पण वाचा : – शेळ्यांचे आजार कसे ओळखावे ? | शेळ्यांचे आजार कोणते त्यावरील उपाय ? जाणून घ्या सोप्या भाषेत !
दिवसाच नाही तर रात्री देखील वातावरणात गारव्हा नव्हता. त्यामुळे आता चार दिवसाच्या पावसानंतर तर वातावरणात थंडावा निर्माण होईल अशी अपेक्षा केली जात आहे.