Adivasi Vikas Vibhag Nagpur Bharti 2024 आदिवासी विकास विभाग नागपूर , महाराष्ट्र शासन सरकारी विभाग अंतर्गत 0115 पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑनलाइन पद्धतीने उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांना अर्ज कण्यासाठी 12 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत दिली आहे. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे. 10 वी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज मुदतीच्या आत सादर करायचे आहेत. पात्र उमेदवरांना उत्तम सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Adivasi Vikas Vibhag Nagpur Bharti 2024 भरतीची माहिती
पदाचे नाव : वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल मुख्यलिपिक, सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ), आदिवासी विकास निरीक्षक (नॉनपेसा), वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, लघुटंकलेखक, गृहपाल – स्त्री, गृहपाल – पुरुष, अधीक्षक स्त्री, अधीक्षक पुरुष, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामॅन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर, उच्चश्रेणी लघुलेखक व निन्मश्रेणी लघुलेखक या विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 10वी, 12वी पास, पदवीधर उमेदवार अधिकची माहिती जाहिरातीत वाचा.
एकूण रिक्त जागा : 0115 जागा
नोकरीचे ठिकाण : नागपूर, महाराष्ट्र
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाईन
📢 हे पण वाचा :- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ MTDC अंतर्गत या विविध पदांवर 8वी 10वी 12वी पासवर नवीन भरती पहा जाहिरात भरा फॉर्म !
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 12 नोव्हेंबर 2024
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष (एससी/एसटी/ओबीसी – 03 ते 05 वर्ष सूट)
पगार : 19,000/- ते 1,22,800/- रुपये
अर्ज शुल्क : 1000 /- रु. (राखीव प्रवर्ग – 900 /- रुपये)
Adivasi Vikas Vibhag Nagpur Bharti 2024 अर्ज प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
- प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
- अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
- फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार रीजेक्ट होऊ शकतो.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
- अधिकची माहिती जाहिरातीट पहा.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करून पहा |