Aadhaar Enabled Payment System :- नमस्कार मित्रांनो भाजी घेण्यापासून ते कोणालाही पैसे पाठवायचे असेल तर यूपीआयचा वापर केला जातो.
काढण्यासाठी आपण एटीएम चा वापर करू शकतो आणि आणि एटीएम मधून जाऊन काही मिनिटात आपण पैसे काढू शकतो.
या सर्व सोय युजर्स आधार नंबर आणि बायोमेटिक बँकेत संबंधित अनेक कामे केली जाते त्यामध्ये कॅश बी डाल बॅलन्स चेक मॅक्रो एटीएम आणि फ्रड ट्रान्सफर साठी वापरले जाते.आधार कार्ड आणि बँक अकाउंट जर लिंक असेल तर तुम्ही पैसे काढू शकतात. यासाठी तुम्ही या स्टेप्स फॉलो करा
- AEPS सपोर्ट करणाऱ्या बँकिंग एजंट किंवा मायक्रो एटीएमवर जा. ही सुविधा ग्रामीण भागात, बँकेत किंवा मोबाइल बँकिंग सर्व्हिसमध्ये मिळते.
- मायक्रो एटीएमवर जाऊन तुम्ही तुमचा आधार नंबर टाका.
- त्यानंतर फिंगरप्रिंट स्कॅनरच्या मदतीने बायोमॅट्रिक वेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करुन घ्या. त्यानंतर आधार कार्ड आणि तुमची माहिती सारखी असणे गरजेचे आहे.
- यानंतर तुम्हाला सिस्टीमवर अनेक ऑप्शन दिसतील. त्यातील Cash Withdrawal हा पर्याय सिलेक्ट करा.
- यानंतर तुम्हाला जेवढी कॅश काढायची आहे तेवढी अमाउंट टाका. त्यानंतर लिंक्ड अकाउंटमधून पैसे डेबिट होतील.
- ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्यानंतर बँकिंग एजंट तुम्हाला तुमचे पैसे देईल. तसेच तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर याबाबत मेसेज येईल.
📢 हे पण वाचा :- भारतात Infinix घेऊन येत आहे 16GB रॅम आणि 120Hz एंट्री सेगमेंट खरेदीदारांसाठी जाणून घ्या !