Driving Licence New Rule : मंडळी आज आपण जून महिन्यापासून लागू झालेल्या ड्रायव्हिंगच्या नियमाची माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत. तुम्हालाही जर ड्रायव्हिंग लायसन्स बनवायचा आहे तर ही बातमी तुमच्याच कामाची आहे. रस्ते सुरक्षा लक्षात घेऊन प्रत्येक देशाने आपापली स्वतःची नेहमी तयार केलीत. आणि ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याकरिता सुद्धा जे नियम आहेत ते प्रत्येक देशाचे वेगवेगळे असतात.
Driving Licence New Rule बनवण्यासाठी RTO मध्ये जायची गरज नाही
मंडळी सरकारने जून महिन्यात बदललेल्या नव्या नियमानुसार आता लायसन्स बनवण्याकरिता RTO मध्ये जायची गरज भासणार नाही. आता याकरिता वेगळे नियम बनवले गेले आहेत. चला तर मग पाहूया हा नियम काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती…
📢 हे पण वाचा :- अरे वा ! आता गूगल पे वर तुमचा सिबील स्कोर कसा तपासायचा ? याची एकदम सोपी ट्रिक !
ही जी ड्रायव्हिंग लायसन्स प्रोसेस आहे ही सोपी करण्याकरिता आपल्या सरकारने 1 जून पासून नियमात बदल केले आहेत. जे रस्ते वाहतूक मंत्रालय आहे यांनी या नियमात बदल करून आता जो अर्जदार आहे तो जे खाजगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र असते तिथे जाऊन तो टेस्ट देऊ शकतो. पण पूर्वी आपल्याला RTO मध्ये जाऊन टेस्ट द्यावी लागायची आता जायची गरज पडणार नाही.
अर्ज कुठे करावा ?
मंडळी तुम्हाला जर ड्रायव्हिंग लायसन्स करिता अर्ज करावयाचा असेल तर तुम्ही https://parivahan.gov.in/ या सरकारच्या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला अर्ज करता येते. या व्यतिरिक्त तुम्ही आरटीओ मध्ये जाऊन सुद्धा अर्ज करू शकता.
📢 हे पण वाचा :- रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत या 5066 जागांची 12वी पासवर भरती सुरू इथं भरा ऑनलाईन फॉर्म !
ड्रायव्हिंग लायसन्स करिता लागणारे शुल्क
- लायसन्समध्ये इतर वाहन वर्ग जोडण्यासाठी शुल्क : 500 रु.
- लेट रिन्यूः वार्षिक 300 रुपये 1,000 रु.
- लर्निंग लायसन्स टेस्ट (पुन्हा टेस्ट) : 50 रु.
- ड्रायव्हिंग लायसन्स जारी : 200 रु.
- लर्निंग लायसन्स (फॉर्म 3) : 150 रु.
- ड्रायव्हिंग टेस्ट (पुन्हा टेस्ट) : 300 रु.
- आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट : 1,000 रु.
- ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू : 200 रु.