MSC Bank Bharti महाराष्ट्र राज्य सहकारी बँके अंतर्गत “प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी सहयोगी” या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑनलाइन पद्धतीने उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत 75 पदांची भरती होणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची 23 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत वाढ देण्यात आली आहे.
उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे. पदवीधर असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज मुदतीच्या आत भरायची आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी ही नामांकित बँक असून पात्र उमेदवारांना उत्तम नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
MSC Bank Bharti भरतीची माहिती
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी सहयोगी, प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी या पदांची निवड करण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर उमेदवार + कामाचा अनुभव
एकूण रिक्त जागा : 75 जागा
नोकरीचे ठिकाण : भारतात कुठेही
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम मुदत (मुदतवाढ) : 23 नोव्हेंबर 2024
वयोमार्यादा : 21 ते 32 वर्ष (एससी/एसटी/ओबीसी 03 ते -5 वर्ष सूट)
📢 हे पण वाचा :- केंद्रीय लोकसेवा आयोगा अंतर्गत या विविध पदांवर भरती सुरु पहा जाहिरात भरा इथं ऑनलाईन फॉर्म !
पगार : नियमानुसार
अर्ज शुल्क : 1180 / – रुपये (राखीव प्रवर्ग – फीस नाही)
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करून पहा |