Apple Iphone 6 Series Will Launch :- आयफोन 16सिरीज पण लॉन्च होणार आहेत त्यामुळे आयफोन 15 सीरिज दाट शक्यता आहे जुने.
मॉडेल स्वस्त होती ही कॉमर्स कंपन्या जुन्या मॉडलर ऑफर्स आणि डिस्काउंट देतातया कार्यक्रमाची टॅगलाईन ‘इट्स ग्लोटाइम’ अशी आहे. ॲप्पल आयफोन 16 सीरीज मध्ये 4 मॉडेल्स लॉन्च होतील.
यामध्ये आयफोन16, आयफोन 16 प्लस, आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स यांचा समावेश आहे. अर्थात कंपनीने या कार्यक्रमात अजून इतर कोणती उत्पादनं लाँच करण्यात येतील 9 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा साडेदहा वाजता सुरू होईल.
हे पण वाचा :– या योजनेअंतर्गत महिलांना मिळणार 25 हजार रुपये किमतीचा सोलर स्टोव्ह, फक्त हे काम करा, !
त्यासाठी तुम्हाला ॲप्पल च्या अधिकृत साइटवर अथवा यूट्यूब चैनल वर जावे लागेल. यामध्ये आयफोनची नवीन सिरीज आणि इतर उत्पादन लॉन्च करण्यात येणार आहेत .
Apple Iphone 16 Series Will Launch
आयफोन पेक्षा त्याचे डिझाईन अधिक आकर्षक आणि त्याची कामगिरी दमदार असण्याची शक्यता आहे. यामध्ये ग्राहकांना नवीन फीचर्स, एआय सपोर्ट, जोरदार कॅमेरा आणि अद्ययावत बॅटरी मिळण्याची शक्यता आहे.
नेहमीप्रमाणेच हा आयफोन ग्राहकांना 128G, 256GB आणि 512GB या स्टोरेजमध्ये मिळले. 9 सप्टेंबर रोजी रात्री उशीरा 10:30 वाजता या स्मार्टफोनचे चाहत्यांना दर्शन होईल. ही माहिती संपूर्ण वाचा धन्यवाद.
त्यामुळे आयफोन 15 सीरीज स्वस्त होण्याची दाट शक्यता आहे. जेव्हा पण कंपनी नवीन उत्पादन बाजारात आणते. नवीन आयफोन बाजारात आणते,
📢हे पण वाचा :- आता नवीन लुक, नवीन फीचर्स आणि कमी किमतीत जाणून घ्या खास वैशिष्ट्ये अन् किंमत आणि बरेच काही !
त्यावेळी जुने मॉडेल स्वस्त होते. ई-कॉमर्स कंपन्या जुन्या मॉडलवर ऑफर्स आणि डिस्काऊंट देतात. त्यामुळे आयफोन चाहत्यांसाठी ही मोठी आनंदवार्ता आहे.