SAI Bharti 2024 भारतीय क्रीडा प्राधिकरणात अंतर्गत या विविध पदांवर भर्ती पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म !

SAI Bharti 2024 भारतीय क्रीडा प्राधिकरणात अंतर्गत 050 पदांच्या  भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑनलाइन पद्धतीने उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू आहे. यंग प्रोफेशनल्स या पदाची भरती केली जाणार आहे. उमेदवारांना अर्ज कण्यासाठी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत दिली आहे. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे. डिप्लोमा पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज मुदतीच्या आत सादर करायचे आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरणात हा नावाजलेला विभाग असून पात्र उमेदवारांना उत्तम नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

SAI Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : यंग प्रोफेशनल्स या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्ड/विद्यापीठातून क्रीडा विषयातील डिप्लोमा, पदवीधर उमेदवार अधिकची माहिती जाहिरातीत वाचा.

एकूण रिक्त जागा : 050 जागा

नौकरीचे ठिकाण : भारतभर कुठेही

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची सुरुवात : 08 नोव्हेंबर 2024

📢 हे पण वाचा :- रेल्वे रिक्रूटमेंट सेल RRC NFR मुंबईने उत्तर पूर्व रेल्वे अप्रेंटिस अंतर्गत या विविध पदांवर 10वी 12वी पासवर भरती इथं भरा फॉर्म ! 

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 30 नोव्हेंबर 2024

वयोमर्यादा : 18 ते 32 वर्ष (एससी/एसटी/ओबीसी – 03 ते 05 वर्ष सूट)

पगार : नियमानुसार 

अर्ज शुल्क : आरज शुल्क नाही 

SAI Bharti 2024 अर्ज प्रक्रिया

पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन  पद्धतीने अर्ज करायचं आहे.
प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार रीजेक्ट होऊ शकतो.
दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
अधिकची माहिती जाहिरातीट पहा.

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करून पहा
ऑनलाईन अर्ज वेबसाईटयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment