महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहिर इथं पहा जाहिरात भरा लवकर फॉर्म ! MSF Bharti 2024

MSF Bharti 2024 मित्रांनो नमस्कार, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अर्थातच MSF अंतर्गत विविध पदासाठीचे नवीन भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये नोकरी करायचे असेल तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई अंतर्गत या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. आणि उमेदवारांनी खालील दिलेली सविस्तर माहिती वाचून रिक्त जागांसाठी अर्ज करू शकतात. आणि भरती संदर्भातील संपूर्ण माहिती वाचून झाल्यानंतर अर्ज सादर करायचे आहेत, भरतीची सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

👮‍♂️ पदाचे नाव :- जीएसटी लेखापरिक्षक

📝 पद संख्या :-

📑 शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात वाचा

अर्जाची शेवटची तारीख :- 17 नोव्हेंबर 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑफलाईन (Offline)

📢 हे पण वाचा :- पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय विभाग मध्ये विविध पदांवर भरती पहा जाहिरात भरा फॉर्म !

💼 भरती कालावधी :- पूर्णपणे तात्पुरता कालावधी

🌍 नोकरी ठिकाण :- महाराष्ट्र

📩 अर्ज पाठवण्याचा पत्ता : व्यवस्थापकीय संचालकांना (MSSC), महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, 32 वा मजला, केंद्र 1, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400 005

MSF Bharti 2024 वैयक्तिक मुलाखतीला उपस्थित राहताना खालील गोष्टी सादर करणे

i) पासपोर्ट आकाराचे दोन रंगीत छायाचित्रे.
ii) ओळखीचा पुरावा, जसे की मतदार ओळखपत्र/आधार कार्ड/पासपोर्ट/पॅन कार्ड. फर्मच्या बाबतीत आवश्यक नोंदणी / प्रमाणन आवश्यक आहे.
iii) ICAI सह नोंदणी प्रमाणपत्र.
iv) पात्रतेशी संबंधित मूळ प्रमाणपत्रे (CA सदस्यत्व) स्व-प्रमाणित प्रतीच्या एका संचासह.
v) अनुभवाशी संबंधित प्रशस्तिपत्रके आणि कागदपत्रे इ.

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

Leave a Comment