MOEF Bharti 2024 पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय विभाग मध्ये विविध पदांवर भरती पहा जाहिरात भरा फॉर्म !

MOEF Bharti 2024 : मित्रांनो नमस्कार, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय अंतर्गत विविध पदासाठी नवीन भरतीची जाहिरात निघालेली आहे. यामध्ये विविध पदासाठीची भरती असून यामध्ये कोणती शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात.

तसेच कोणकोणते पदासाठीची भरती आहे. भरतीची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, आणि भरती संदर्भातील सविस्तर माहिती ही तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.

👮‍♂️ पदाचे नाव :- विभाग अधिकारी, सहाय्यक, ज्यु. हिंदी अनुवादक, उच्च विभाग लिपिक

📝 पद संख्या :- 05 रिक्त पदे

📑 शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात वाचा

📆 वयोमर्यादा :- पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहेत जाहिरात पहा

💵 अर्ज शुल्क :- जाहिरात पहा

💰 पगार :-

👮‍♂️ पदाचे नाव💰 पगार
विभाग अधिकारी44,900 ते 1,42,400 (स्तर-7)
सहाय्यक35,400 ते 1,12,400 (स्तर-6)
ज्यु. हिंदी अनुवादक35,400 ते 1,12,400 (स्तर-6)
उच्च विभाग लिपिक25,500 ते 81,100 (स्तर-4)

अर्जाची शेवटची तारीख :- 55 दिवसांच्या आत (25 डिसेंबर 2024)

💻 अर्ज पद्धत :- ऑफलाईन (Offline)

📢 हे पण वाचा :- सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत या विविध पदांवर 12वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी पहा जाहिरात भरा फॉर्म !

💼 अर्ज पाठवण्याचा पत्ता : पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, तळमजला, पूर्व विभाग, नवीन सचिवालय इमारत सिव्हिल लाइन्स, नागपूर – 440001

🌍 नोकरी ठिकाण :- नागपूर

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment