Ladki Bahin Yojana Diwali Bonus :- नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीला दिवाळीचा गिफ्ट जाहीर केला आहे दिवाळीनिमित्त लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना बोनस देण्यासाठी ची मोठी घोषणा केले आहेत.
ऑक्टोंबर महिन्यात पात्र महिन्याच्या खात्यात दिवाळी बोनस म्हणून तीन हजार रुपये जमा होणार तरुणीला 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही मिळणार आहे.
या व्यतिरिक्त 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कम देखील काही निवडणूक महिलांच्या खात्यात जमा होणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहे.
त्यातच आता राज्य सरकाराने लाडकी बहीण योजनेतील महिलाला बोनस जाहीर केला गेला आहे. तर त्याचबरोबर महिलांचे योजनेचे लाभ कमीत कमी तीन महिन्यापर्यंत घेतला असावा.
Ladki Bahin Yojana Diwali Bonus
महिलांचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असले पाहिजेत. महिला ला तीन हजार रुपयांचा बोनस मिळणार आहेत बँक खात्यात जमा केले जाणार आहेत.
रक्कम एकल माता बेरोजगार महिला दारिद्र देशातील महिला आदिवासी भागातील महिला यांना मिळणार आहेत दिवाळी बोनस 3000 रुपये अतिरिक्त 2500 रुपये मिळणार आहेत.
लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट जाहीर केलं आहे. राज्य सरकारनेदिवाळीनिमित्त लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना बोनस देण्याची मोठी घोषणा केली आहे.